भाजपच्या मतदारसंघात मनसे, राज ठाकरेंचे उमेदवार अभिजीत पानसे, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. विधानपरिषद निवडणुकीत मनसेची उडी, भाजपच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर, अभिजित पानसेंना तिकीट, इथे वाचा सविस्तर बातमी

२. पुढील कार्यकाळात एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी, अमित शहांची घोषणा

३. भाजपचा गड गोडसेंना तारणार का? मतदानात किंचीत वाढ, वाजेंना हात की गोडसेंना साथ?

४. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो, आरे कारशेड ९९ टक्के पूर्ण; अंतिम चाचणी – निरीक्षण लवकरच

५. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक, ६९ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द, इथे वाचा सविस्तर बातमी

६. पोर्शेतील अल्पवयीन मुलाच्या मित्रांचा उल्लेख का नाही? हिंदू महासंघाची हस्तक्षेप याचिका

७. ‘ती’ कार गिफ्ट दिलेली, आजोबांनी फोटो WhatsApp ग्रुपवर टाकलेला; मित्रानं गुपितं फोडली

८. गोळीबाराने पुन्हा हादरलं मालेगाव; एमआयएम नेते माजी महापौरांवर गोळीबार

९. हैदराबादविरुद्ध श्रेयस-गंभीरच्या जोडीने अशी एक कामगिरी केली ज्याचे होतंय सर्वत्र कौतुक, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. बाजारात येण्यापूर्वीच आयपीओला उदंड प्रतिसाद, GMP वरून मिळतायत जोरदार कमाईचे संकेत; तुम्ही लावलाय का डाव?