भाजपच्या आरोपांमुळे ठाकरे गरम, अजितदादांच्या फोनने नेता नरम, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यांतील ९६ मतदारसंघात मतदान, जळगाव, जालना, पुणे, शिरुर, औरंगाबाद, नगरसह महाराष्ट्रातील ११ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाचे ताजे अपडेट्स इथे वाचा

२. भाजपनं मला हिंदुत्त्व शिकवावं? मुस्लीम लीग, मुखर्जी, फझलूल हक; उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं, इथे वाचा सविस्तर बातमी

३. निवडणुका आल्यावर यांचे पोपट मुंबई वेगळी करण्याची भाषा करतात, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, इथे वाचा सविस्तर बातमी

४. मुंबईवर लक्ष, दिग्गज नेते दक्ष; मोदी-शहा ते पवार-ठाकरे, पाचव्या टप्प्यासाठी दिग्गजांची फौज, इथे वाचा सविस्तर बातमी

५. लोकसभा मतदानावरील बहिष्कार मागे, शिवाजी पार्कचे रहिवासी Voting करणार, कारण ठरलं…, इथे वाचा सविस्तर बातमी

६. भोसरी-हडपसर शहरी भागात मतदारटक्का वाढला, शिरुरमधील चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला?, इथे वाचा सविस्तर बातमी

७. अजितदादांचा फोन आणि कोकाटे नरमले, गोडसेंबाबत कडवटपणा दूर, माणिकराव महायुतीच्या प्रचारात, इथे वाचा सविस्तर बातमी

८. ‘CAA’ ही माझी गॅरंटी; पश्चिम बंगालमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही, इथे वाचा सविस्तर बातमी

९. मराठवाड्यात आणखी चार दिवस पाऊस अन् गारपीट,’या’ भागात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. या आठवड्यात कसा असेल शेअर बाजाराचा मूड? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे, वाचा सविस्तर, इथे वाचा सविस्तर बातमी