बारामतीत महायुती कार्यकर्ते संभ्रमात, मुंबईत दुखावला काँग्रेसचा ‘हात’, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. महायुतीतील धुसफुशीचा पुढचा अंक, मुंबईत भाजप उमेदवाराने अर्ज भरला, शिवसेना-राष्ट्रवादी गैरहजर, इथे वाचा सविस्तर बातमी

२. वर्षा गायकवाडांना उमेदवारी, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उभारी, मात्र एक गालबोट लागलंच, इथे वाचा सविस्तर बातमी

३. शिवसेना संपविण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची टीका, इथे वाचा सविस्तर बातमी

४. दादांचे कार्यकर्ते बारामतीत, मनसैनिकांचे हातावर हात; भाजप, शिंदेसेनेचे ठरेना, सगळेच संभ्रमात, इथे वाचा सविस्तर बातमी

५. नाशिक-दिंडोरीसाठी सरसावले इच्छुक; अर्ज खरेदीसाठी उड्या, बंडोबांना थंड करण्याचे आव्हान, इथे वाचा सविस्तर बातमी

६. परभणीतील एका मतदारसंघात रात्री दहा वाजेपर्यंत मतदान, सरासरी टक्केवारीत मोठा बदल, इथे वाचा सविस्तर बातमी

७. टाटांच्या एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाईट तिकीटवर भन्नाट ऑफर, निवडणुकीच्या काळात मतदारांना होईल फायदा, इथे वाचा सविस्तर बातमी

८. नरेंद्र मोदी घाबरलेत, स्टेजवर रडूही शकतात, कर्नाटकातील सभेत राहुल गांधी यांची टीका, इथे वाचा सविस्तर बातमी

९. ‘नोटा’पेक्षा कमी मतं मिळणाऱ्यांवर पाच वर्ष बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका, आयोगाकडे चेंडू, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. मुंबईकरांसाठी लोकल मेगाब्लॉक अपडेट, उद्या ‘या’ मार्गावर तीन तासांचा ब्लॉक; वाचा वेळापत्रक, इथे वाचा सविस्तर बातमी