फडणवीसांची राजीनाम्याची तयारी; CM पदासाठी दिल्लीतील ‘हा’ नेता येणार माघारी? अंधारेंचा दावा


Lok Sabha Election 2024 Results: राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी याची जबाबदारी स्विकारली आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही मोठा दावा केला आहे.