पक्षबदलावर बोलताना वायकर हळहळले, माजी मंत्र्याने ठाकरेंना सोडले, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. जेल की पक्षबदल, दोनच मार्ग होते, पत्नीलाही गोवल्याने जड अंतःकरणाने निर्णय, नियतीने ही वेळ कुणावर आणू नये, वायकर व्याकुळ, इथे वाचा सविस्तर बातमी

२. ठाकरे गटाला आणखी एक धक्का; ३४ वर्ष आमदारकी, बाळासाहेबांनी मंत्री केलेल्या नेत्याने साथ सोडली, इथे वाचा सविस्तर बातमी

३. फडणवीस आले, पण मुरलीधरांभोवती ट्रॅफिकचं ‘मोहळ’, पुण्यातल्या पुण्यातच अडकले, उमेदवाराविना सभा, इथे वाचा सविस्तर बातमी

४. मंत्री व्हायला निघालास? पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो! अजितदादांचं आता कोणाला आव्हान? इथे वाचा सविस्तर बातमी

५. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ट्रकचा ब्रेक फेल होऊन तीन गाड्या धडकल्या, तिघं ठार, इथे वाचा सविस्तर बातमी

६. होय, अक्षय्य तृतीयेला अवघ्या ११ रुपयांनाही सोने खरेदी करा… तुमचा वेळी वाचेल अन् पैसेही, इथे वाचा सविस्तर बातमी

७. मेट्रो-३ च्या कामात जलवाहिनी फुटली, कुलाबासह ‘या’ भागात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद, इथे वाचा सविस्तर बातमी

८. महाराष्ट्रात आठवडाभर अवकाळीची शक्यता; कसे असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यांना फटका? इथे वाचा सविस्तर बातमी

९. मुंबई-पंजाब प्लेऑफ शर्यतीतून OUT, तरी गुजरातचे आव्हान कायम, कसं? इथे वाचा सविस्तर बातमी

१०. ६५ वर्षांत भारतातील हिंदू लोकसंख्येत घट, मुस्लिम ४३.१५ टक्क्यांनी वाढले, PM आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल, इथे वाचा सविस्तर बातमी