नितीश कुमारांची मोदींकडे डिमांड की इंडिया आघाडीची कमांड? सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना होमपीचवरच धक्का, कसबा पेठेतही मुरलीधर मोहोळ यांना लीड, मराठा मतदारांना गृहित धरल्याचा फटका? इथे वाचा सविस्तर बातमी

२. रवींद्र वायकर याचा निसटता विजय, उद्धव ठाकरे आक्रमक, अमोल कीर्तिकर यांच्या काठावरील पराभवासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिणार

३. उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा; विद्यमान चार खासदारांना घरचा रस्ता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही

४. महाविकास आघाडीने महायुतीची घोडदौड रोखली, दिग्गजांचा पराभव, मविआच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य

५. ठाकरेंचे नऊ शिलेदार जिंकले, पण एका उमेदवाराचं थेट डिपॉझिटच जप्त, कुठे काय घडलं?

६. अहमदनगरमध्ये नीलेश लंकेंचा बोलबाला, विजयानंतर इंग्रजीवरून सुजय विखेंना ‘टोला’

७. ‘मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भीती नाही, पण हिंदूची…’ लोकसभा निकालानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांची गूढ पोस्ट चर्चेत, इथे वाचा सविस्तर बातमी

८. नवीन एनडीए सरकारमध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान? ब्रोकरेजच्या अंदाजावर ठरणार बाजाराची वाटचाल

९. नरेंद्र मोदींकडे डिमांड की राहुल गांधींची कमांड? नितीश कुमार ठरणार गेम चेंजर?

१०. सलामी सामन्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली, इथे वाचा सविस्तर बातमी