निकम-वायकरांची अवाढव्य संपत्ती, सुप्रिया-सुनेत्रांवर आपत्ती? सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. ठाकरे विरुद्ध शिंदे, भाजप विरुद्ध काँग्रेस, ४० मतदारसंघात दुरंगी लढती, कुठे काय चित्र? इथे वाचा सविस्तर बातमी

२. घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी, रवींद्र वायकर यांच्या संपत्तीत पाच वर्षांत किती वाढ? इथे वाचा सविस्तर बातमी

३. अ‍ॅड. उज्ज्वल निकम कोटींचे मालक; म्युच्युअल फंड, आलिशान फ्लॅट अन् जमिनी, किती आहे एकूण संपत्ती? इथे वाचा सविस्तर बातमी

४. निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टर प्रवास वाढला, एका फेरीत किती रोख बाळगण्याची परवानगी? इथे वाचा सविस्तर बातमी

५. फडणवीसांचे राजकारण सुडाचे नाही; ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र माझी भूमिका, तावडे दिल्लीतच, इथे वाचा सविस्तर बातमी

६. …तर संजय राऊतांचा बोलण्यात एन्काउंटर होईल, संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंचा टोला, इथे वाचा सविस्तर बातमी

७. बारामतीत लढत प्रतिष्ठेची, नणंद, भावजयीची सेम टू सेम चूक; दोन्ही बलाढ्य उमेदवार अडचणीत, इथे वाचा सविस्तर बातमी

८. दहा वर्षांत शरद पवारांनी काय केले? विट्यातील सभेत अमित शहा यांचा सवाल, इथे वाचा सविस्तर बातमी

९. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बरवर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? इथे वाचा सविस्तर बातमी

१०. शेअर बाजारात जोरदार विक्रीने गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले, इथे वाचा सविस्तर बातमी