Dombivli MIDC Chemical Company Blast: डोंबवलीच्या इंडो अमाईन या केमिकल कंपनीत हा भीषण स्फोट झाला. यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. यावरुन आता संजय राऊतांनी शिंदे सेनेवर मोठा आरोप केला आहे.
डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा स्फोट, राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप, किती हप्ते गोळा करतात…
