इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती, निवडणुकीतील गैरप्रकारांवर सुळे यांची टीका, म्हणाल्या…


Supriya Sule: राज्यातील निवडणुकीचे पाचही टप्पे पार पडले असून, त्याविषयी आणि अन्य विषयांवर सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी राज्यातील निवडणुक ज्याप्रकारे घेण्यात आली त्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.