अजितदादांनी ‘पवारांना’ टोकलं, मायावतींनी भाच्याला रोखलं, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. यायचं तर या… भाजपसोबत सत्तेत होतो, पण त्यांचंच सगळं चालायचं, अनिल देसाईंचा दावा, इथे वाचा सविस्तर बातमी

२. असली शिष्य विरुद्ध नकली शिष्य, ठाण्याची निवडणूक ‘धर्मवीर’ फॅक्टरभोवती केंद्रित, इथे वाचा सविस्तर बातमी

३. शपथविधीत वळसेंचं नाव आलं अन् गडी बिथरला; हा काय एवढा मोठा नेता आहे? अजितदादांच्या अशोक पवारांना कानपिचक्या, इथे वाचा सविस्तर बातमी

४. मी रात्री वेशांतर केले नाही, फडणवीसांच्या ‘पडेल नाटका’च्या टीकेला अमोल कोल्हेंचा पलटवार, इथे वाचा सविस्तर बातमी

५. गडकरी, फडणवीस यांचा दिल्लीतही प्रचार; ४० स्टार प्रचारकांची फौज राजधानीच्या मैदानात उतरणार, इथे वाचा सविस्तर बातमी

६. निवडणूक काळात रोकड, दारुला पूर; मुंबई उपनगरात २० कोटींची रोकड अन् ५६ हजार लिटर दारु जप्त, इथे वाचा सविस्तर बातमी

७. मॅच्युअर होईपर्यंत राजकीय वारसदार नको, मायावती ‘आत्या’ने भाचे आकाश आनंद यांना पदावरुन हटवलं, इथे वाचा सविस्तर बातमी

८. बीआरएसला चिंता ‘आउटगोइंग’ची; दहा मतदारसंघांत भाजप, कॉंग्रेसचे उमेदवार ‘केसीआर’चे साथीदार, इथे वाचा सविस्तर बातमी

९. शनिवारी पुन्हा उघडणार शेअर बाजार… सुट्टीच्या दिवशीही ट्रेडिंग करता येणार, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. तेरी मेरी यारी… सूर्याने आता रोहितशी बरोबरी केली, इथे वाचा सविस्तर बातमी