अजित’दादां’चे चंद्रकांत’दादां’ना टोले, ‘नाथ’ बघायला आले भाजपवाले, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. शरद पवारांच्या पराभवाचं उद्दिष्ट, हे चंद्रकांतदादांचं विधान चुकीचं, ते आता चूप आहेत, अजित पवारांची स्पष्टोक्ती, इथे वाचा सविस्तर बातमी

२. वळसे म्हणाले व्हिलचेअरवर बसून प्रचाराला येतो, अजितदादा म्हणतात… दिलीपराव, शांत रहा, तसंही तुम्ही…, इथे वाचा सविस्तर बातमी

३. लोकसभेनंतर कर्नाटकात महाराष्ट्रासारखं ऑपरेशन लोटस, भाजपवालेही कोण हा ‘नाथ’ पहायला आले : शिंदे, इथे वाचा सविस्तर बातमी

४. मराठी-गुजराती वाद जाणीवपूर्वक, धार्मिक विषमतेने सलोखा बिघडवण्याचे काम, वर्षा गायकवाडांचा दावा, इथे वाचा सविस्तर बातमी

५. आधी एक जण कमवायचा दहा खायचे; भाजप काळात दहा कमवतात, तेव्हा कुठे एक खातो, भूषण पाटलांचा टोला, इथे वाचा सविस्तर बातमी

६. भाजपला भारताचा चीन करायचा आहे, घरात मटण खायचं की भाजी हे तेच सांगतील, आदित्य ठाकरे भडकले, इथे वाचा सविस्तर बातमी

७. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा, कळणारही नाही…; राणांचं ओवैसींना आव्हान, विधानानं वाद, इथे वाचा सविस्तर बातमी

८. रेवण्णा व्हिडीओप्रकरणात कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप, ‘या’ बड्या नेत्याचं घेतलं नाव, इथे वाचा सविस्तर बातमी

९. शाकाहारी लोकांचे बजेट बिघडले, भाज्यांच्या महागाईचा व्हेज थालीला जबर फटका, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. एनबीएफसी कंपन्यांना आरबीआयच्या कडक सूचना.. रोखीने कर्ज वाटप करण्यावर घातली मर्यादा, इथे वाचा सविस्तर बातमी