सरकारच्या ‘या’ निर्णयाला विरोध, मुंबईत २४ जूनला ऑटो चालकांचा संप


Auto Rickshaw Strike: मुंबईत २४ जूनला ऑटो चालकांनी संप पुकारला आहे. सरकारच्या एका निर्णयाविरोधात त्यांनी आक्रमक भुमिका घेत हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर…