वाचा गुरुवार ३० मे २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Maharashtra MLC Election : विधानपरिषदेसाठी मनसे-दादांचे परस्पर उमेदवार, भाजपच्याच मतदारसंघात शड्डू

लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये झालेले सर्व सहकार्य मोडीत निघणार असून, भाजपवर आता राष्ट्रवादी आणि मनसेच्या विरोधात लढण्याची वेळ येणार आहे. (वाचा सविस्तर)