sharad pawar: यंदा लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबातील फूट यानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत.
पुतण्यासोबत पॅचअप होणार? काकांनी एका वाक्यात विषय संपवला; भाजपला ‘कल्याण’ पाहण्याचा सल्ला
