Ajit Pawar: लोकसभेनंतर लहान-मोठे सर्व पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं शरद पवार म्हणाले होते. पण, अजितदादांनी त्यांच्या या वक्तव्याचं खंडण करत सांगितलं की उद्धव ठाकरे कधीही असं करणार नाही. तसेच, यावेळी अजित पवारांनी शरद पवारांना टोलाही लगावला.
उद्धवजी कधीच तसं करणार नाहीत! काकांना टोला लगावणाऱ्या पुतण्याला ठाकरेंवर ठाम ‘विश्वास’
